युपीएससी पुस्तके मराठी

युपीएससी पुस्तके मराठी

UPSC ची तयारी मराठी मध्ये करणार्या मित्रांसाठी, पूर्व परीक्षेसाठी मराठी माध्यमातील पुस्तकांची सूची

युपीएससी पुस्तके मराठी

1)प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास – के’सागर

वरील 3 पुस्तके हे NCERT चे इंग्रजी मधून मराठी मध्ये अनुवादित केलेले आहेत.

2) आधुनिक भारताचा इतिहास
– ग्रोवर

3) भारताचा भूगोल
– घारपुरे किंवा डोईफोडे

4) भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
– तुकाराम जाधव किंवा रंजन कोळंबे

5) भारतीय अर्थव्यवस्था
– देसले किंवा रंजन कोळंबे

6) पर्यावरण
– तुषार घोरपडे आणि रंजन कोळंबे

युपीएससी पुस्तके मराठी

7) सामान्य विज्ञान
– रंजन कोळंबे/दीपस्तंभ अथवा प्रकाशन युनिक

8) सामान्य विज्ञान – शालेय पाठ्यपुस्तके
(8 वी ते 10 वी ) महराष्ट्र बोर्ड

9) एकनाथ पाटील
(तात्यांचा ठोकळा) काही महत्वपूर्ण फॅक्ट्स साठी

10) चालू घडामोडी
– लोकसत्ता, मटा, योजना(मराठी) यूनीक बुलेटिन आणि परीक्रमा

परंतु काही अभ्यास साहित्य मराठी भाषेत नसून, इंग्रजी भाषेत किंवा हिंदी भाषेत उपलब्ध आहेत व त्या साहित्याचा पूर्व परीक्षे साठी अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.

1) Art and Culture
– Nitin Singhania (TMH Publication)

2) भारताची आर्थिक पाहणी अहवाल

3) INDIA 2016

4) InsightsonIndia test series

5) Youtube study Videos

UPSC साठी YOUTUBE वर अभ्यासासाठी उपयुक्त असणार्या चॅनेल्स ची सूची…

1) Unacademy जवळपास सर्वच विषयांचे कमी कालावधीचे अत्यंत उपयुक्त व्हिडिओ

2) Mrunal
खास करून अर्थशास्त्र, भूगोल, भारताची आर्थिक पाहणी अहवाल आणि सामान्य अध्ययन पेपर 4 साठी

3) Learning Space
चालू घडामोडी साठी

4) NextgenIAS
— कला आणि संस्कृती साठी (ART and CULTURE)

5) UPSC General Studies
पर्यावरण , कला आणि संस्कृती साठी

6) Fantastic Fundas आधुनिक भारताचा इतिहास

7) Sangram Singh
जवळपास सर्व NCERT पुस्तकांसाठी

8) PMF IAS UPSC CSE – भूगोल

9) TRICKS

10) Study for civil services

11) IAS made easy

वरील चॅनेल बरोबर आपण संविधान , भारत एक खोज आणि प्रधानमंत्री या मालिका ही आवर्जून पहा.

MPSC UPSC साठी सुध्दा वरील व्हिडियो खूप उपयुक्त आहेत.

Leave a Comment

Share via
Copy link
Powered by Social Snap